Health Assessment Questionnaire


Home Isolation Questionnaire:


1) Do you have fever and cold?
आपल्याला सर्दी, ताप, पडसे आहे का?

2) Do you have cough and irritation in the throat?
आपल्याला घशात खवखव, खोकला आहे का?

3) Do you have difficulty in breathing?
आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय का?

4) Do you have Pulse -oximeter? Are you checking oxygen saturation regularly? If Yes, what is the latest reading of oxygen?
घरी ऑक्सीमीटर असल्यास त्यावर नोंद घेत आहात का? असल्यास ऑक्सीजनचे रिडींग किती?

5) 5) Are you taking prescribed medicines regularly?
आपण डॉक्टरांनी सांगितलेली औषधे व्यवस्थित वेळेवर घेत आहात का?

6) Do you want to consult with the doctor for any health problem?
आपल्याला तब्येतीच्या संदर्भात डॉक्टरांशी संवाद साधायचा आहे का?

Co-Morbid Questionnaire:


1) Do you have BP, Sugar or any other problem?
आपल्याला बिपी/शुगर किवा इतर काही त्रास आहे का?

2) Are you taking medicines properly for that?
त्यासाठी दिलेली औषधे व्यवस्थित वेळेवर घेत आहात का?

3) Do you have fever, cold, cough or sore throat?
आपल्याला ताप, सर्दी, खोकला, घशात खवखवणे ही लक्षणे आहे का?

4) Do you have sudden loss of taste and smell?
आपल्याला चवीची व वासाची जाणीव अचानक कमी झाल्यासारखे वाटत आहे का?

5) Do you have difficulty in breathing?
आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय का?

6) Do you want to consult with the doctor for any health problem?
आपल्याला तब्येतीच्या संदर्भात डॉक्टरांशी संवाद साधायचा आहे का?

Post-COVID Questionnaire:


1) Do you have any of these problem?
आपल्याला पुढील पैकी काही त्रास आहे का?
a. Throat Irritation/घशात खवखव  
b. Coughing/खोकला  
c. Cough/कफ  
d. Fever/ ताप  
e. Cold/सर्दी  
f. Body Pain/अंगदुखी  
g. Chest Pain/छातीत दुखणे  
h. Menstruation Problem /पाळीची समस्या (Female Patient)

2) Do you have difficulty in breathing?
आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय का?

3) Do you have weakness?
आपल्याला थकवा जाणवतोय का?

4) Are you taking medicines properly for that?
आपल्याला डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेत आहात का?

5) Are you doing yoga or exercise?
आपण व्यायाम, योगासने करत आहात का?

6) Are you taking care of following?
आपण पुढील गोष्टीची काळजी घेत आहात का?
a. Sleep/ झोप  
b. Steam/वाफ  
c. Oxygen Reading/ऑक्सिजन रीडिंग  
d. Temperature/शरीराचे तापमान

7) Do you want to consult with the doctor for any health problem?
आपल्याला तब्येतीच्या संदर्भात डॉक्टरांशी संवाद साधायचा आहे का?